pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत मुक्ताबाई यांच्या दिंडी चे कुंबेफळं सिंदखेड गावाच्या वतीने मोठया भक्ती भावाने स्वागत.

0 4 1 5 0 5
[sp_wpcarousel id="1375"]

जितेंद्र गाडेकर, जालना.दि.16

जालना, वाघरूळ जहागीर येथे आदिशक्ती मुक्ताबाई यांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला मुक्ताईनगर ते पंढरपूर अशी पायी दरवर्षी प्रमाणे जात असताना 15 तारखेला रविवार या दिवशी मराठवाडा व विदर्भ या सीमेवर कुंबेफळ सिंदखेड येथील गावकऱ्यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्याचे चहा पाणी व फ़राळ देऊन स्वागत करण्यात आले. सकाळी आठ वाजता मोठया भक्ती भावाने दिंडीतील वारकऱ्याना चहा पाणी नास्ता देण्यात आला.यावेळी सर्व गावकरी उपस्तित होते.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 0 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे