ब्रेकिंग
सहकार क्षेत्रासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – अभय दादा चव्हाण.

0
3
8
3
8
8
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5
स्वामी विवेकानंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड किनगाव जट्टू तालुका लोणार जिल्हा बुलढाणा संस्थेचे उद्घाट नकार्यक्रमाचे अध्यक्ष अभय दादा चव्हाण संस्थापक अध्यक्ष मुकुंदजी आवटी टेंभुर्णी चेअरमन संजय जी महाजन तसेच प्रमुख पाहुणे अशोक जी लोढा विश्वनाथ वाघमारे शामराव सातपुते बाबूजी पिराजी मुंडे अल्केश जी सोमानी उपस्थित मान्यवर अरुण शेठ केनेकर पांगरी राजेंद्र खंदाडे सुरेश आवटी कैलास वर्गणे सागर सपकाळ अविनाश राऊत नरेंद्र कांबळे निवृत्ती मोरे जयश्री आवटी दिपाली आवटी होते उपस्थित होते
0
3
8
3
8
8

