ब्रेकिंग
शिक्षण उपसंचालक मा.अनिल साबळे यांची सोमठाणा येथील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास भेट

0
3
2
1
7
2
जालना/प्रतिनिधी, दि.18
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील जि.प. शाळेस आज उपसंचालक मा.अनिल साबळे यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास भेट दिली असता केंद्रावर परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू असल्याचे त्यांनी live न्युज महाराष्ट्र च्या प्रतिनिधीस सांगितले,तसेच तेथील बैठक व्यवस्था बघून समाधानही व्यक्त केले आहे.यावेळी परीक्षा केंद्रावर एकूण पाचवीचे नोंदवलेले विद्यार्थी 1046 होते त्यापैकी उपस्थित 1008 एव्हढे होते तर अनुपस्थित- 38 राहिले तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नोंदवलेले विद्यार्थी 913 होते पैकी उपस्थित 884 एव्हढे राहिले तर तर अनुपस्थित- 29 राहिले.
यावेळी त्यांच्यासोबत बदनापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर डी. एन.होते.
0
3
2
1
7
2