pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण

0 3 6 7 2 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन २०१७ मध्ये चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड हे एक छोटेसे रोपटे लावण्यात आले होते. २२/८/२०१७ साली संस्थेची स्थापना झाली.आता या रोपट्याला ८ वर्ष पूर्ण होऊन ९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.या संस्थेने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी अनेक उपक्रम रबवले आहेत. त्या मध्ये प्रामुख्याने कोविड काळात आदिवासी बांधवाना व गरीब गरजूना अन्नधान्य तसेच जीवन आवश्यक वस्तू वाटप, रक्तदान शिबीर, दिव्यांग विध्यार्थीना शालेय साहित्य वस्तूचे वाटप,नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप, विविध आजारग्रस्त पाल्याना आर्थिक मदत, वृद्धाश्रमात अन्नधान्य व जीवनाशक्य वास्तूचे वाटप, रायगड जिल्हातील विविध कलागुण असणाऱ्या कलाकारांचा विशेष सम्मान, कलाकारांना पुरस्कार देऊन गुणगौरव, आदिवासी व गोर गरिबांना शालेय शिक्षणासाठी वस्तू स्वरूपात व आर्थिक स्वरूपात मदत, वृक्षरोपण, परिसरात स्वच्छता आभियान, रायगड मध्ये मातृ पितृ छत्र हरवलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, आदिवासी बंधू भगिनी सोबत दर वर्षी दिवाळी सामान देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी, दर वर्षी नवरात्री ला विविध क्षेत्रातील नवं दुर्गा महिलांचे सम्मान हे कार्य आजही अविरतपणे सुरूच आहेत.ही संस्था सामर्थ पणे विविध उपक्रम राबवत आहे.दर वर्षी ही संस्था नवीन कार्यकारणी जाहीर करते.त्याच प्रमाणे या वर्षीही चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड या संस्थेची २०२५ /२०२६ ची कार्यकारणी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आली.ही निवड दरवर्षी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली होते.८ वे वर्ष पूर्ण करून ९ व्या वर्षात सदर संस्थेने यशस्वीपणे पदार्पण केल्याने विविध सामाजिक संस्था संघटनानी, सामाजिक कार्यकर्ते यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

———————– ——————————————

२०२५/२०२६ ची कार्यकारिणी.

श्री विकास कडू
संस्थापक -अध्यक्ष

श्री विवेक पाटील
रायगड जिल्हा अध्यक्ष

श्री विठ्ठल ममताबादे
उरण शहर
(मीडिया सल्लागार)

श्री निलेश म्हात्रे
जसखार-उरण
कायदेशीर सल्लागार

श्री विजेंद्र पाटील
खोपटे-उरण
कायदेशीर सल्लागार

श्री मनोज ठाकूर
जसखार-उरण
कार्याध्यक्ष

श्री विक्रांत कडू
सोनारी-उरण
कार्याध्यक्ष

श्री कैलासराजे घरत
पेण तालुका प्रमुख

श्री निवृत्ती ठाकूर
धुतम-उरण
उपाध्यक्ष

श्री राजेश ठाकूर
भेंडखल-उरण
उपाध्यक्ष

श्री हितेश म्हात्रे
जसखार-उरण
मुख्य सचिव

श्री विनायक म्हात्रे
पनवेल प्रमुख

कु ह्रितिक पाटील
नागाव-उरण
सह सचिव

श्री रोशन घरत
खोपटे-उरण
खजिनदार

श्री तुषार ठाकूर
भेंडखल-उरण
सह खजिनदार

श्री विशवनाथ घरत
सावरखार-उरण
सह खजिनदार

श्री भूषण कडू
सोनारी-उरण
सदस्य

कु अभिषेक माळी
बाळई-उरण
सदस्य

कु उद्धव कोळी
मोरा-उरण
सदस्य

श्री प्रकाश ठाकूर
धुतम-उरण
सदस्य

श्री धीरज घरत
सावरखार-उरण
सदस्य

श्री सचिन गावंड
पेण
सदस्य

श्री विवेक केणी
चिरनेर-उरण
सदस्य

श्री भूषण ठाकूर
मोठी जुई-उरण
सदस्य

श्री समीर पाटील
रंजनपाडा-उरण
सदस्य

कु आदित्य पारवे
उरण शहर
सदस्य

श्री विपुल कडू
सोनारी-उरण
सदस्य

श्री अमोल डेरे
पनवेल
सदस्य

श्री रोशन धुमाळ
जसखार-उरण
सदस्य

कु विवेक कडू
करळ-उरण
सदस्य

श्री गजानन हिरे
खोपटे-उरण
सदस्य

श्री अमृत म्हात्रे
कोप्रोली-उरण
सांस्कृतिक विभाग प्रमुख

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 6 7 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे