pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बरडशेवाळा येथील मस्के व चौधरी कुटुंबाचे सांत्वन

0 1 7 2 2 9

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.1

बरडशेवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेम मारोतराव मस्के यांचे वयाच्या ४२ व्यावर्षी अल्पशा आजाराने निधन झाले होते तर शोभाबाई रामराव चौधरी यांचे वयाच्या ६२ व्यावर्षी अपघाती निधन झाले होते. गावातील दोन्ही मोठ्या कुटुंबातील निधनाच्या घटनेने गावासह परीसरात शोककळा पसरली होती.अंतसस्कारावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहुन सांत्वन केले.तर मस्के व चौधरी कुटुंबाचे घरी जाऊन सांत्वन केले.
यावेळी माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, जेष्ठ विधी तज्ञ अँड शिवाजीराव हाके, एल.एम.वाघमारे, नायब तहसीलदार गोपाळराव हाराळे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, भाजपा तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटेश लोणे, हिंगोली जिल्हा उद्धव ठाकरे शिवसेना विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर, युवा नेते भास्कर वानखेडे, अंनतराव केशवे, पारडकर,अनील पाटील कळमनुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिंगाबर साखरे पिंपरखेडकर, बाबुराव हाराळे, साहेबराव सावतकर, माजी उपसभापती राजेश फुलारी राजवाडीकर, बाबुशराव कदम, प्रमोद अप्पा मामीडवार, कोंडबा दवणे, माजी पंचायत समिती सदस्य विलासराव व्यवहारे, किशोर पाटील रुईकर, गुलाबराव हाके, बंडु पाटील मिराशे तांलगकर, डॉ.बि.के.निळे, वैद्यकीय अधिकारी डॉ एस जी.भिसे,बरडशेवाळा मध्यवर्ती बँकेचे हुंडेकर,करखेलीकर,पि.टी.पावडे, मार्केट कमिटी सदस्य अशोकराव कदम मार्लेगावकर, हदगांव व्हाईस चेअरमन विनायकराव कदम, शिवप्रसाद पाटील, गोपाल पवार, अनील पवार करमोडीकर, अशोकराव पालकर पिंगळी , कांचन मामीडवार, पिंटु पाटील पिंपरखेडकर, मधुकर पाटील निवघेकर, लक्ष्मण पवार अंबाळा, रणजीत कांबळे, रणजीत वाढवे, रमेश राठोड,गारगव्हान, गजानन शिंदे धानोरा, सुरेश शिंदे, राजु कोल्हे टाकळकर, पप्पू देशमुख, पप्पू चव्हाण उंचाडकर, बालाजी काळे हिंगोली, श्रीधर हंबर्डे , संदिप बेरे,गोरख पानपट्टे कांडलीकर, अंबादास सुर्यवंशी, यादव सुकापुरे, हिमांशु इंगोले, गौतम वाठोरे, इस्माईल पिंजारी , गजानन मस्के,सवीताताई निमडगे शंकरराव कदम , डॉ गजानन कदम पळसेकर यांच्या सह परीसरातील विविध क्षेत्रातील नातेवाईक मित्र मंडळ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे