दादाभाऊ केदारे यांना 2025 सालाचा मंत्रालय वार्ता चा समाजभूषण पुरस्कार जाहिर

जालना/ प्रतिनिधी,दि.25
नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील व ग्राहक जनजागृती अभियान चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे यांच्या सामाजिक.धार्मिक . सांस्कृतिक.राजकीय क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल आहिरे साहेब व निवड समितीच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका सौ.निशा भगत यांनी मंत्रालया वार्ताच्या सन.२०२५ चा समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करुन निवड पत्र पाठवण्यात आले असून या निवडीने पुर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब व नामदार नरहरी जिरवाळ साहेब अन्न व औषधे मंत्री व खासदार आमदार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण व पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक २९/ १/ २०२९ वेळ १२.०० वाजता
ठिकाण केसी गांधी विद्यालय ऑडीरोरियम आर पी.रोड डी.मार्ट समोर हाॅटेल जय मल्हार शेजारी बैल बाजार कल्याण पश्चिम येथे संपन्न होणार आहे
या निवडील बदल डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव.सौ.रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष.डाॅ.साहेबराव निकम .डाॅ.अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष.श्री.सचिन पवार राष्ट्रीय संघटक.सौ.जान्हवी पाटील राष्ट्रीय सदस्य श्री.महादेव मस्के राज्य अध्यक्ष.श्री.योगेश निकम राज्य संपर्क प्रमुख.श्री.शिवलाल पगार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष.सौ.नम्रता कायस्थ.श्री.प्रकाश बोराडे नाशिक जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे