ब्रेकिंग
वाघ्रुळ येथे रोजगार हमी अंतर्गत पांदन रस्त्याचे खडीकरण

0
3
2
1
6
3
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.25
वाघ्रुळ – जालना तालुक्यातील वाघ्रुळ या गावामध्ये रोजगार हमी अंतर्गत पांदन रस्त्याचे खडीकरण जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात यांनी पांदन रस्त्याचे खडीकरनाचा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून दिले सदरील पांदन रस्ता हा अतिशय खराब आणि मोठ्या नाल्याच्या स्वरूपात होता पण 2022 साली त्या रस्त्यावर मतीकाम करून या 2023 साली खडीकरण हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काम करून देण्यात आले आहे सदरील काम हे रोजगार हमी अंतर्गत करण्यात आले असून या पांदन रस्त्याच्या शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न सुटला आहे या पांदन रस्त्याच्या विकास कामामुळे येथील स्थानिक शेतकरी हे अतिशय आनंदित झाले आहे
0
3
2
1
6
3