pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.7

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांच्यासह उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे