pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांच्या सत्काराचे हदगाव येथे आयोजन

0 1 7 7 4 2

हदगाव/प्रतिनिधी,दि.27

दिल्लीचे मुख्यमंत्री मा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त दि 03 मे 2023 वार बुधवारी दुपारी एक वाजता गुरू रविदास सांस्कृतिक सभागृह हदगाव येथे उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम , भोकर , उपविभागीय अधिकारी , मा .ब्रिजेश पाटील हदगाव , नवनियुक्त उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार मा जीवराज डापकर , हदगाव , पोलीस निरीक्षक मा जगन्नाथ पवार , हदगाव यांच्या शुभहस्ते हदगाव तालुक्यातील पत्रकार , वर्तमानपत्र विक्रेते , लेखक , कवी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी हदगाव तालुक्यातील पत्रकार बांधव , वृत्तपत्र विक्रेते , लेखक , कवी व सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहून आपला मनःपूर्वक आदरपूर्वक सन्मान स्वीकाराण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव च्या वतीने तालुका कोषाध्यक्ष कैलास देशमुख , सचिव शिवाजी जोजार पाटील ,माधवराव सुर्यवंशी , सहसंयोजक बापूराव कदम , कार्याध्यक्ष ऍड रविकुमार सुर्यवंशी , संयोजक नागोराव गंगासागर यांसह सर्व आप कार्यकर्त्यांनी केले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे