pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या अनेक प्रश्नासाठि मेळ्यावा मांडवा ता.माहुर संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या मार्गदर्शनात संपन्न

0 1 7 4 0 9

नांदेड/चंपत डाकोरे, दि.8

दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या अनेक प्रश्नासाठि मांडवा ता.माहुर येथे दि.वृ,नि,मि,मंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व ईतर पदाधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक ता..अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी दिव्यांग वृध्द निराधार बांधवाना न्याय हक्क मिळावा म्हणुन मा.चंपतराव ठाकरे पाटिल आपल्या नोकरीचा त्याग करून दिनदुबळ्याना न्याय हक्क मिळावा म्हणून शासन प्रशासनास जागे करण्यासाठी नेहमी संघर्ष केल्यामुळे दिव्यांगाना गावपातळिवर सवलती मिळत असल्यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे संघर्षात साथ दिल्यास न्याय मिळेल असे चव्हाण म्हणाले.
जि उपअध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार यांनी दिव्यांगाना मिळणारे अनुदानात दोन वेळा चहा पिण्यासाठी दुधाचे पाकिट मिळत नाहि तेहि वेळेवर चार महिने मिळत नाहि यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे शासन प्रशासनास जागे करण्यासाठि् असेच मेळावे,मोर्चे,बैठकीत ऊपस्थित राहिल्यास शासनाच्या सवलतीची माहिती मिळावी म्हणुन ठाकरे पाटिल यांच्या लढाईत सहभागी व्हावे असे अव्हाहन केले.
अध्यक्षीय भाषणात चंपतराव ठाकरे पाटिल यांनी दिव्यांगाचे एकविस प्रकार असुन त्यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेऊन आपणास चाळिस सवलती बदल माहिती दिली.ह्या सवलती घरी बसुन मिळत नसतात त्यासाठि आपला संघटितपणे शक्ती निर्माण करण्यासाठि गाव तिथे शाखा स्थापन करुन हक्कासाठी रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळत नाहि.दिव्यांग बांधवांना हक्क मिळावा म्हणुन 2016ला दिव्यांग कायदा केला त्यात दिव्यांगाना व्यंगावर कोणी बोलुन नये जर व्यंगावर बोलल्यास दिव्यांग कायदा कलम 92,93प्रमाणे तिनं महिने जमानत होत नाहि व त्यास दहा हजार ते पाच लाख रू.क्षिक्षा होऊ शकते त्यासाठी सर्व नागरिकांनी दिव्यांगाच्या सन्मान करुन त्यांना सहकार्य करण्याचे व व दिव्यांग बांधवांनी व्यंगावर खचूनज्ञन जाता नव्या जोमाने संघटित होण्याचे गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे अव्हाहन चंपतराव डाकोरे यांनी केले.
या कार्यक्रमातज्ञ उमेश भगत,कांबळे,सुकळकर,वनीता पेटकुले मारबते मॉडम,अरविंद राठोड,आडे,यांनी मनोगत व्यक्त केले.
असे प्रसिध्दीपत्रक दादाराव कांबळे यांनी प्रसिध्दी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे