pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरू युवा केंद्र तर्फे जागतिक पर्यायवरण दिन साजरा

0 1 6 5 1 3

 जालना/प्रतिनिधी,दि. 5

नेहरू युवा केंद्र व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या उखळीकर यांनी पर्यावरण दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तर  राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख विलास सोनुने यांनी पर्यावरणाची शपथ दिली. त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित गजानन केवट, संतोष दळवी, मुकेश सपकाळे, विलास सोनुने, युवा संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

                                            

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे