ब्रेकिंग
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक संपन्न
0
0
9
2
5
9
जालना/प्रतिनिधी, दि. 26
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.26 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त वर्षा महाजन यांच्यासह आरोग्य विभाग, टपाल विभाग, पोलिस व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0
0
9
2
5
9