एन डी.41के1सिडको नांदेड येथे श्री शिवपुराण (शिवकथा ) भागवत कथेचे आयोजन

नांदेड/ चंपतराव डाकोरे,दि.8
नांदेड शहरातील एन डि 41के 1 सिडको नांदेड येथे गुरूकृपा महिला मंडळ,सिडको नांदेड मार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.9 मार्च ते 18 मार्च 2024 पर्यंत श्री शिवपुराण (शिकवथा किर्तन सोहळा हभप भागवताचार्य अनिल महाराज माजलगावकर यांच्या अमृतवाणीतुन दि.9 मार्च रोजी मंगलाचरण,ज्योतिर्लिंग उत्पती भैरव उत्पती,लिंग महात्म,रूद्राक्ष महिमा.
दि. 10 मार्च रोजी नारदगर्व सृष्टि उत्पती,शिवपुजा व महत्व दक्ष ऊत्पती,हर्यश्रवसंबलाश्व,सती शिवपुजन,सती शंकर विवाह, सती चरित्र.
दि.11 मार्च रोजी हिमवंताचा विवाह,पार्वती जन्म,भोमजन्म, हिमशंकरभेट,नटराज ब्राम्हण वेषात,ब्राम्हणवेषात शिव,सप्तश्रषि.
दि.12 मार्च रोजी शिवपार्वती विवाह,पतिवृत्त वृतभंग धर्म,गणेश व कार्तिक जन्म,पृथ्वी प्रधिक्षणा, जांलधरवृध्द,11रूद्र.
दि.13 मार्च रोजी त्रिपुर जन्म-वध,इंद्राला जीवदान, जालिंदर किर्ती मुख,वृध्द प्रतिकृती भंग,तुलशी महात्मा, ऊषा,अनिरूध्द.
दि.14 मार्च शिवाचे पाच अवतार, अर्धनारी नटेश्वरर,नंदिश्वर अवतार,लग्न दिजेश्वर,कृष्णदर्शन अवतार,भिक्षुक अवतार,नल दयमंती.
दि.15 मार्च द्वादश ज्योतिर्लिंग, व्याघ्रेश्वर महाशिवरात्र कथा, मुक्ती व भक्ती विवेचन,( कोटिचंद्र संहिता.
दि. 16 मार्च पाप परिचय नरकवर्णन (ऊमासंहिता), ऊमाचा कालिका अवतार,महावाक्य (कैलास संहिता),गुरू उपदेश, शिवप्राण गौरी,पशुपतिवृत.
दि.17 मार्च शिवपुराण महात्म,देवराज,(च़ंचुला बिंदुग महात्म)
दि.18 मार्च कालाकिर्तन व महाप्रसादाने सांगता होईल.
दररोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत शिकवथा होईल.
तरी सिडको नांदेड परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी शिवपुराण शिवकथेचा श्रावणाचा लाभ घ्यावा असे अव्हाहन गुरूकृपा महिला मंडळ सिडको नांदेड एन डी.41 के 1 सिध्दि अष्टविनायक गणपती मंदिरजवळ दतनगर सिडको नांदेड च्या वतीने
प्रसिध्दी पत्रक दिले.