pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खो खो या खेळामध्ये मुलांची विभागीय स्तरावर निवड

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.5

जाफराबाद येथील क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे 1 व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना तसेच कै. नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय खो खो या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक वाघ सर व उद्घाटक डॉ. सिद्धार्थ कदम राज्य क्रीडा मार्गदर्शक शिव छत्रपती पुरस्कार व डॉ रफिक शेख व
प्रा. वाहेद पटेल प्रा. शिवाजी वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती
सर्व खेळाडू जालना जिल्ह्याचे विभागीय पातळीवर नेतृत्व करणार आहे
या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री दादासाहेब मस्के , डॉ. सचिव प्राध्यापक राहुल मस्के, सिद्धार्थ महाविद्यालयाची प्राचार्य डॉ रमेश देशमुख , . उपप्राचार्य डॉ .सुनील मेढे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विनोद हिवाळे सर व प्रा अमोल चव्हाण सोमनाथ दगडघाटे सिद्धार्थ महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद शिक्षक कर्मचारी यांनी पुढील क्रीडा स्पर्धेसाठी स्वागत करून शुभेच्छा दिल्या . या सर्व खेळाडूंचे तालुक्यातून व जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे वरील सर्व खेळाडूं ना मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रा. उदय वझरकर प्रा. वाहेद पटेल , प्रा. शिवाजी वैद्य यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे