ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

0
3
0
5
6
3
जालना/प्रतिनिधी,दि.20
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
3
0
5
6
3