pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शहरातील लाभार्थ्यांना आवाहन

0 3 2 1 8 4

जालना/प्रतिनिधी,दि. 25

जालना शहरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी.मार्फत त्यांच्या खात्यावर पैसे डिसेंबर-2024 पासुन जमा करण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना बँक खात्याशी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती, ई-केवायसी पावती, वर्गवारी पुराव्याची छायांकित प्रत जालना तहसील कार्यालयात दि.31 मार्च 2025 पर्यंत जमा करावी. कागदपत्राची पुर्तता न केल्यास लाभार्थी अनुदानापासुन वंचित राहिल्यास त्यास लाभार्थी स्वत: जबाबदार राहील, असे जालना तहसीलदार छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे