ब्रेकिंग
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरी निर्वाण दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धा चे आयोजन.
0
3
1
5
3
3
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.7
जालना, दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा पब्लिक स्कूल वाघरुळ जहागीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना चे औचित्य साधून हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले .
यावेळी शाळेचे अध्यक्ष बळीराम जाधव ,मुख्याध्यापिका अर्चना गाडेकर, सहशिक्षक ऋषिकेश खरात ,रूपाली खरात, कांता दहिले ,सविता गाडेकर, निवृत्ती खलसे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
0
3
1
5
3
3