pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्य क्रीडा दिनानिमित्त 15 व 16 जानेवारीला विविध कार्यक्रम

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.11

केंद्र शासनाच्या योजनेद्वारे संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म़ दिवस 12 जानेवारी हा युवादिन म्ह़णून व त्यानिमित्ताने 12 ते 19 जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. देशाची सर्वांत मोठी शक्त़ी ही युवाशक्ती ही युवाशक्ती असून युवकांमध्ये असलेल्या सुप्त़ गुणांना विकसित करण्यासाठी व 15 ते 35 वयोगटातील युवकासाठी एक संदेश या माध्य़मातून देण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे दिनांक 12 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जालना मार्फत विविध शाळा व महाविद्यालये यांच्या संयुक्त़ विद्यमाने युवादिन युवा सप्ताहाचे आयोजन खालील कार्यक्रम पत्रिकेनुसार करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.सदर कार्यक्रमात त्यात आपलया शाळेचे /महाविद्यालयाने / संस्था यांनी मोठया संख्येने सहभागी व्हायचे आहे.अधिक माहीतीसाठी यूवा सप्ताह कार्यक्रम प्रमुख क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशीयांना 9022951924 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

जिल्हाक्रीडाअधिकारीकार्यालय,जालना,नेहरूयुवाकेंद्रजालना व जालनापिथीयनकौन्सिलयांच्यासंयुक्त़ विद्यमाने
आयेाजित

युवादिन युवासप्ताह साजरा करण्यासाठी

कार्यक्रमाचा तपशिलसन 2023-2024

अ.क्र. दिनांक व वेळ कार्यक्रमाचेतपशिल कार्यक्रमाचे ठिकाण
1 12/01/2024

सकाळी 10.00 वाजता

स्वामी विवेकानंद जन्म़दिन

युवादिन युवा सप्ताहाचे उद्घाटनकार्यक्रम, स्वामी विवेकानंद यांचे तत्व़ज्ञान व शिकवण, कार्य प्रेरणादायी विचारावर व्याख्यान शांतीनिकेतन विद्यालय,संभाजीनगर,जालना

गाढवे 9421073719

2 13/01/2024

सकाळी 10.00 वाजता

सांस्कृतिक कार्यक्रम

सामाजिक व राष्ट्र्रीयगितांचे विद्यार्थ्यांचे गायन स्पर्धा कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय,योगेश्वरीकॉलनी ,जुना जालना, श्री.इंगोले 9600665100
3 14/01/2024

सकाळी 10.00 वाजता

युवाशांती दिवस

देशात शांतता राखणे यात युवांची कर्तव्य़ या विषयावर वादविवाद स्पर्धा आदर्श विद्यालय,सायगांव डोंगरगांव,ता.बदनापूर

श्री.मगर8975258123

4 15/01/2024

सकाळी 10.00 वाजता

समाजसेवा दिवस

युवक व युवती यांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबविणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन,पिंपरखेडागरड,ता.परतुर

श्री.शिरसाठ 9421327121

6 16/01/2024

सकाळी 10.00 वाजता

सहभागदिन

युवक व युवतीसाठी सांस्कृतीक कार्यक्रम जि.प.प्रशाला भोकरदन

श्री.जंजाळ 9309185507

7 17/01/2024

सकाळी 10.00 वाजता

शारीरिकसदृढतादिवस

विविधखेळांच्यास्पर्धा

फुटबॉल

जिल्हा क्रीडा संकुल,जालना

श्री.मोहमंद शेख 8788360313

खो-खेा

 

कै.नानासाहेब पाटील विद्यालय,नजीकपांगरी,ता.बदनापूरश्री.संतोष वाबळे 7588169493
व्हॉलीबॉल अंबड काजी कल्ब,अंबड श्री.काझी 9922369858
मैदानी क्रीडा प्रबोधिनी ,जालनाश्री.खरात 7972899348
फेंटबॉल जे.ई.एस.कॉलेज ,जालनाश्री.शेखचाँद 9822456366
योगा जे.ई.एस.कॉलेज,जालनाश्री.वैभवआर्या 9373702137
8 18/01/2024

सकाळी 10.00 वाजता

कौशल्यदिवस

युवकयुवतीकरीता वकृत्व़ स्प़र्धा मत्स्योदरी कॉलेज,अंबड श्री.तौर 9421933003
9 19/01/2024

सकाळी 10.00 वाजता

समारोपदिवस

युवा सप्ताहाचा समारोप कार्यक्रम जिल्हा क्रीडासंकुल,जालनाडॉ.रेखापरदेशी 9022951924

अरविंदविद्यागर)जि

ल्हाक्रीडाअधिकारी

जालना

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे