pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पागोटे येथे महारक्तदान, आरोग्यशिबीर, नेत्रदान शिबीर व अन्नदानाचे आयोजन.

0 1 2 1 1 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून गुरुवार दि 1 जून 2023 रोजी कुंडेगाव, पागोटे नाका,पंप हाउस,कुंडेगाव जवळ उरण येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, जनतेने या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा व इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत रक्तदान करावे असे आवाहन कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे मार्फत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2