pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिक्षक सादुलवार सेवानिवृत्त समारंभास विविध क्षेत्रातील उपस्थिती

0 1 7 9 2 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.6

श्री संत नंदी महाराज यांच्या पावनभुमीत मौजे कवाना ता.हदगांव येथील सावित्रीबाई फुले विद्यालय कवाना येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बालाजी व्यंकटराव सादुलवार नुकतेच तिस एप्रील रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने शिक्षण संस्था गावकरी मंडळीकडुन नंदी महाराज सभागृहात सेवानिवृत्ती समारंभ विविध क्षेत्रातील उपस्थितीने संपन्न झाला.तर तालुक्यातील शिक्षक क्षेत्रासह सामाजिक धार्मिक कार्यातील सर्वपरीचीत म्हणून ओळख निर्माण असल्याने त्यांचा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातुन सन्मान करण्यात आला.यावेळी सुभाष राठोड गजानन सूर्यवंशी,माजी नगराध्यक्ष हामिद शेख ,संदीप शिंदे,फेरोज शेख, संजय माने , अंगद सुरोशे सोपान गोंपीलवार हिमायतनगर, उपस्थित होते.
तर कवाना येथील कार्यक्रमात संस्थेचे सचिव राहुल प्रधान,मुख्याध्यापक बि.व्ही.कदम, चिंचगव्हान मुख्याध्यापक पवार,प्राचार्य संभाजीनगर सदाशिव ढाके , अँड ढाके,विवेकानंद मुख्याध्यापक टिकोरे ,सस्था संचालक कांबळे, वाघमारे, मोहन प्रधान ,माजी सरपंच व्यंकटराव चेपुरवार , संध्या नंदकुमार असोले ,पाटोदेताई, रंगराव प्रधान ,रामेज्वार ,असोले,गोविंद प्रजापती ,सुनिल बाराटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार , सवीताताई निमडगे पळसेकर,वडगावकर , मुख्याध्यापक राठोड,सुर्यवंशी, बंडू महाराज , मारोती चेपूरवार, दिपक सुर्यवंशी,प्रवीण लकडे, संजय धोंगडे, गणेश इंगळे,अमोल जाधव,दत्ता फुले, सुधाकर प्रधान ,संतोष असोले,शंकर शेटे,प्रदीप बोंबले,रवी ढाके,संदीप सादुलवार,बाळु फुले, गोविंद चेपुरवार,संतोष चेपुरवार ,मलकार्जुन राठोड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी परीसरातील शिक्षक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन कांबळे यांनी केले तर आभार नियोजन शिक्षक इंगळे व सुपलवार यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे