ब्रेकिंग
शिष्यवृत्ती परीक्षेत क्षितिज गाडेकर व भैरव खरात यांनी केले यश संपादन.
शाळेच्या व ग्रामपंचायत च्या वतीने केला सत्कार

0
3
2
1
6
3
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.13
जालना तालुक्यातील कुंभेफळ शिंदखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थी क्षितिज जितेंद्र गाडेकर व भैरव सुरेश खरात हे दोघे पात्र झाले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक बोडखे सर ,पत्रकार सेवा संघाचे जितेंद्र गाडेकर ,सरपंच सुधाकर खरात,रामचंद्र वाघमारे,पंडित खरात, शाळेतील शिक्षक,गढीकर सर,रेपाळे मॅडम,सन्दुपटले मॅडम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
3
2
1
6
3