pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज जंयती विविध कार्यक्रमाने साजरी

मनाठा येथील रक्तदान शिबीरात उस्फूर्त प्रतिसाद

0 1 7 4 0 9

हदगाव/प्रभाकर डुरके,दि 19

हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी तांलग उंचाडा करमोडी शिबदरा जगापुर माळ सावरगांव चिंचगव्हान माळझरा कार्ला खरबी चोरंबा केदारनाथ पिंगळी गारगव्हान कवाना रुई चेंडकापुर सह परिसरात शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणी सोमवार एकोणीस फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
मनाठा येथे शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणी शिवजंयती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मनाठा येथे शैलेश बौईनवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात पन्नास हुन अधिक रक्तदान करीत सामाजिक कार्यात सहभाग घेतला.यावेळी सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवप्रेमी युवक मंडळी उपस्थित होते.
बरडशेवाळा आरोग्य केंद्रात, आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे.वैद्यकीय अधिकारी डॉ.के.सी.बरगे आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.पोलीस चौकीत बिट जमादार श्याम वडजे , सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे