pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जि.प. शाळा भातोडीच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी भगवान उगले तर उपाध्यक्षपदी सौ.कांचना गावंडे यांची निवड

0 1 7 4 1 4

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.20

जि.प.प्रा.शा.भातोडी येथे नुकतेच शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्रगठन बाबत पालकसभेचे आयोजन करण्यात आले.पालकसभेतून अध्यक्ष पदी श्री .भगवान ज्ञानदेव उगले तर उपाध्यक्षपदी सौ.कांचना कीसन गावंडे यांची निवड करण्यात आली.तर उर्वरीत समितीत सदस्य म्हणून दत्ताञय बाबुराव उगले,सविता गजानन भोरे,रामनाथ भगवान उगले,दैवशाला योगेश भोरे,सांडू रामराव उगले,कारभारी दमोता चव्हाण,सरला संतोष मघाडे, शिक्षणतज्ञ साठी दत्ताञय चंदनराव गायके यांची निवड करण्यात आली,सर्व नवानिर्वाचित समितीचे सरपंच सौ.भारतीताई मधुकर गोफणे,उपसरपंच आरुण भोरे,अशोक भोरे, आंबादास उगले,रामदास चव्हाण,अनिल उगले ,समाधान चव्हाण,मुख्याध्यापक मधुकर गोफणे,अमोल उगले,रविंद्र उगले, बाजीराव गावंडे,समाधान उगले,अंकुश उगले,रविंद्र रतन उगले,साहेबराव गावंडे,ज्ञानदेव उगले, रामदास चव्हाण,दत्तु चव्हाण, मोहन पडोळ,संतोष मघाडे ,शंकर उगले,महादु चव्हाण, समाधान मघाडे,संतोष उगले,विष्णु चव्हाण आदींनी अभिनंदन केले.पालकसभेसाठी मुख्याध्यापक धनंजय मुळे ,गजानन मुंढे,हर्षा लांडगे यांनी नियोजन केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे