ब्रेकिंग
धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
1
1
8
2
2
जालना/प्रतिनिधी, दि.8
जालना: जिल्ह्यातील धनगर समाजासाठी असलेली धनगर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी सरपंच रामेश्वर दादा काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.पुढे निवेदनात त्यांनी म्हटले की,
धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू झालेली आहे त्या योजनेची मीटिंग लवकरात लवकर घ्यावी जेणेकरून घरकुलापासून वंचित असलेल्या धनगरसमाजाला घरकुल मिळेल व राहण्याची समस्या दूर होईल, अशी मागणी रामेश्वर काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
0
1
1
8
2
2