pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बरडशेवाळा ग्रामपंचायत कार्यालयात सुभाष चंद्र बोस यांची जंयती साजरी

0 1 7 4 0 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.23

हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी तांलग उंचाडा करमोडी शिबदरा जगापुर माळ सावरगांव चिंचगव्हान माळझरा कार्ला खरबी चोरंबा केदारनाथ पिंगळी गारगव्हान कवाना रुई चेंडकापुर सह परिसरातील शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणी मंगळवार तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमीत्य विनम्र अभिवादन करण्यात आले.
बरडशेवाळा ग्रामपंचायत कार्यालयात सुभाष चंद्र बोस जंयतीनिमीत्य विनम्र अभीवादन करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी संदीप शहारे ,तलाठी बि.यु.ईप्पर , सरपंच प्रतिनिधी ,ज्ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के ,मुख्याध्यापक एम.एस.कदम ,शिक्षक एन. जी.चेड्डु , माजी सरपंच गौतम औटे, महिपती पहाडे, साहेबराव दहिभाते, रामराव पाकलवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिभाते, शेळके,सैवक अनील जमदाडे, गंगाधर जमदाडे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे