महामंडळ बस वाहकाने दिव्यांग, वृध्द,महिल प्रवाशांना फुकटे म्हणुन अपमान करणाऱ्या वाहकास वरीष्ठ अधिकारी कार्यवाही करतील काय ? चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,दि 21
बिलोली ते नांदेड जाणारी साधा बोर्ड असणारी बस नरसी येथे अंदाजे दु.२.४५ च्या दरम्यान नरसी बसस्थानक येथे वाहकाने प्रवाशांना फक्त नायगाव , नांदेड थांबा आहे कुठे हि थांबत नाहि असे ओरडुन सांगत होते. वाहकाने चालकांना साधा बोर्ड काढून टाकण्यास नायगाव येथे बोर्ड काढल्यानंतर प्रवाशाने वाहकांना विनंती केली लग्न सराई आहे गंगनबिड फाट्यावर ऊभे करा म्हणून विनवणी करताना मी ओरडुन सांगताना बस मध्ये कसे चढलाय म्हणून गावाबाहेर बस थांबुन ऊतरण्यास सांगत असताना बसमधील अनेक प्रवाशाने वाहकास समज देऊन सांगत होते आपली साधी बस असताना बोर्ड काढून प्रवाशांना त्रास देऊ नका लग्नसराई आहे.असे समज देताना वाहकाने सर्व फुकटे प्रवास करतात असे म्हणताच अनेक प्रवाशांनी वाहकांना धारेवर धरले शासन आपणास पैसे देत नाही काय? आपल्या घरुन पैसे भरता काय? असे अनेक प्रश्नांचा भडीमार करीत असताना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा यु टुब संपादक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी वाहकांना समज देण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी समजून न घेत नसल्यामुळे बातमी लावतो आपली तक्रार करतो म्हणताच काय करायचे ते करा म्हणल्यामुळे व्हिडिओ करताना विचारपुर्वक वात्रट न बोलता कमी प्रमाणात बोलले फुकटे म्हणुन दिव्यांग वृध्द महिला अनेक सवलती धारकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या बसमध्ये दिव्यांचा साठी आसन असताना वाहक मदत न करणाऱ्या वाहनांची असुन चौकशी करून योग्य ते कार्यवाही करावी
नसेल तर दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली विभाग नियत्रक कार्यालय नांदेड येथे तिवृ आंदोलन करण्यात येईल असे प्रसिध्दी पत्रक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले