pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

13 ऑक्टोबर रोजी भूमि लोक अदालतीचे आयोजन

0 3 8 3 5 3

जालना/प्रतिनिधी,दि. 7 

भुमि अभिलेख विभागातील अर्धन्यायीक स्वरुपाचे कामकाज चालते. तथापि सदरचे विविध टप्या :वर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सदर प्रकरणांत संबंधितांना न्यायदानास विलंब होत आहे. तरी विविध टप्यााेवर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालत दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भुमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, गणेश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. तरी भूमि लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन असे उपसंचालक, भूमि अभिलेख, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे