pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 15 डिसेंबरला भरती मेळावा आयोजन

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी, दि.12

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दि.15डिसेंबर 2023 रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी बजाज ऑटो सहभाग घेणार आहे.
आयटीआयला शेवटच्या वर्षाला प्रवेशित असलेले मोटार मेकॅनिक, पेंटर (जनरल ), टर्नर , मशिनिष्ठ , फिटर या व्यवसायतील उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पी.डी.उखळीकर व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.एस.शेळके यांनी केले आहे. (आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या भरती मेळाव्यासाठी सहभाग नोंदवू नये )अधिक माहितीसाठी क.प्रशिक्षणार्थी सल्लागार ए.एस.धाबे व वरिष्ठ लिपिक एस.जी.चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा मो. 9922531766 ,9763607850.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे