सर्व धर्मिय अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा हिप्परगा (थडी) ता. बिलोली येथे आयोजित

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.12
बिलोली तालुक्यातील हिप्परगा (थडी) येथे सर्व धर्मीय अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा दि.१७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२४ पर्यंत धार्मिक सप्ताहात अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. सप्ताह काळात खालिल प्रमाणे
दररोज पहाटे ४ ते 6 वाजता काकडा आरती भजन, सकाळी 6ते 7 वाजता श्रींची पुजा सकाळि 7ते 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सकाळि 11 ते 12 तुकाराम महाराज गाथा भजन,सायं.4 ते 5 प्रवचन सायंकाळी 6ते 7 वाजता हरिपाठ सांय. 9 ,ते 11 हरि किर्तन रात्री 12 ते 4 वाजता हरिभजन असे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहात दि. १७ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.अरविंद महाराज सोनखेडकर सकाळी १०ते १२ रामजन्म किर्तन
दि. १७ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.मोहनराव कावडे महाराज हसनाळिकर, रात्री ९ ते १२
दि. १८ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.सौ रूक्मीनीबाई शेगावकर चाकुर
दि. १९ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.सौ.ज्ञानेश्वरीताई सुरनर
दि. २० एप्रिल रोजी श्री ह.भ.प.व्यंकट महाराज एकलारकर
दि. २१ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.प्रेमेश्वर महाराज औराळकर
दि. २२ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.काऴजी महाराज उदगीरकर
दि. २३एप्रिल रोजी श्री ह.भ.प.दता महाराज अंबुलगेकर
दि. २४ एप्रिल रोजी श्री ह.भ.प.व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर (आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य सचिव) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते १२ नंतर महाप्रसादाने सांगता होईल
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आम्हि वारकरी परिवार चे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर राहातील
ज्ञानेश्वरी व्यासपिठ हभप मल्लु परसुरे महाराज डोंगळिकर,तुकाराम महाराज
काकडा भजन* रामचंद्र महाराज हिबटकर
गाथा भजनवैभव महाराज आंळदिकर,
गायनाचार्य मोगलांनी नागगोंडा तुकडे संगिता विशारद ऊदगिर,आदिनाथ महाराज अटकळिकर, खंडेराव महाराज शेवाळकर, ईत्यादी
मृदंगाचार्य किरण गुरूजी बडुरकर,सुदर्शन भुरे,सिध्दाराम बारसटवार,
भजनी मंडळ सगऱोळी,बोळेगाव, हिप्परगा (थडी),आदमपूर,केसराळी, ईतर गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उउत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड हरिनाम सप्ताहा समिती हिप्परगा थडीचे अध्यक्ष यादवराव पा चिन्नोड,उपअध्यक्ष बसलिंग अप्पा मठपती, संयोजक सायन्ना गडकिंदे, आम्ही वारकरी परिवार संस्था बिलोलीचे माजी ता.अध्यक्ष गंगाधर धनुरे यांच्या वतीने दिले