pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती बरडशेवाळा करमोडी चिंचगव्हान येथे साजरी.

0 1 7 8 2 0

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी करमोडी उंचाडा तांलग शिबदरा जगापुर चिंचगव्हान माळझरा सावरगांव कवाना पिंगळी गारगव्हान रुई चेंडकापुर सह परिसरातीखल बौद्ध विहार शाळा महाविद्यालय ग्रामपंचायतीसह विविध कार्यालयासह ठिक ठिकाणी साजरी करण्यात आली.
रविवार 28 एप्रील रोजी बरडशेवाळा करमोडी चिंचगव्हान खरबी येथे डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती बौद्ध विहारापासुन गावातुन मिरवणुकीने साजरी करण्यात आली. यावेळी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे उपनिरीक्षक भुषण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बरडशेवाळा येथे बिट जमादार श्याम वडजे पोलीस नाईक आर.पी.भोपाळकर, नरवाडे , करमोडी येथे जमादार दत्तात्रय गिरी गजानन देवडे चिंचगव्हान येथे जमादार दाडे पोलीस कर्मचारी पवार यांच्यासह गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक बरडशेवाळा पोलीस पाटील दत्तात्रय मस्के करमोडी पोलीस पाटील डाॅ.गजानन आनेराव चिंचगव्हान खरबी पोलीस पाटील समाज बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक महीला युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे