pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संविधान गुणगौरव परीक्षेमध्ये यश

0 4 0 7 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

जालना येथील कै बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयातील यश मालसमिन्दर वर्ग ८ वा समृद्धी रवी घायाळ वर्ग ९ वा या विद्यार्थ्यांना संविधान गुणगौरव परीक्षेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले. त्यानिमित्ताने संविधान मार्गदर्शक तथा संविधान गुणगौरव समिती जिल्हा रायगड , डॉ सदानंद भक्त महाराष्ट्र राज्य कुस्ती गिर परिषदेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत लेखक राम गायकवाड, समाजसेवक दत्तात्रय काकडे पाटील , जेष्ठ कामगार नेते अण्णा सावंत, नागसेन ग्रंथालयाचे संचालक राजेश राऊत,किशोर चव्हाण (संविधान गुणगौरव कार्याध्यक्ष,) गणेश अंभोरे (वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक) विलास पवार (सुजान नागरिक मंच संचालक) कार्यक्रमाचे आयोजक रमेश थोरवे यांच्या हस्ते विद्यार्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच केंद्रसंचालक संदीप इंगोले यांना उत्कृष्ट केंद्रसंचालक म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड संजीव देशपांडे, संचालक कुमार देशपांडे, नितीन कोळेश्वर, डॉ विनायक दसरे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे