ब्रेकिंग
सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जालना जिल्हा दौरा
0
4
0
8
5
4
जालना/प्रतिनिधी,दि.28
सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
रविवार दि. 29 जून 2025 रोजी रात्री 7.40 वाजता मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे मनोज जरांगे यांच्या निवासस्थानी मनोज जरांगे यांना भेट.रात्री 9.25 वाजता छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान व मुक्काम.
0
4
0
8
5
4
