ब्रेकिंग
प्रमोद म्हस्के यांना पदोन्नती

0
3
0
5
5
9
जालना/प्रतिनिधी,दि.25
पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक फौजदार प्रमोद जनार्दन म्हस्के यांना फौजदार म्हणून पदोन्नती मिळाली असून, त्यांचा येथे सत्कार करण्यात आला.
श्री. म्हस्के हे सन १९८७ मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले.त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पदोन्नतीचे जालना परिसरात स्वागत केले जात आहे.live न्युज महाराष्ट्र च्या परिवारातर्फे त्यांचे संपादक भगवान धनगे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले आहे.
0
3
0
5
5
9