pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदर्श विद्यालय सायगाव येथील विद्यार्थ्यांचे एस.एस.सी. परिक्षेत घवघवीत यश

शाळेतून कु.आरती शिंदे व रुपाली चांदगुडे 85.60%घेऊन सर्वप्रथम

0 3 1 9 7 2

बदनापूर/प्रतिनिधी, दि.14

आदर्श विद्यालय सायगाव (डोंगरगाव) ता. बदनापूर जि. जालना येथील एस.एस.सी. परिक्षा मार्च 2025 चा निकाल 97.82% लागला असून विद्यालयातून एकूण 92 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी 90 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, 46 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व 16 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आणि 03 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयामधून सर्वप्रथम कु. आरती परमेश्वर शिंदे आणि रूपाली लक्ष्मण चांदगुडे 85.60% सर्वद्वितीय कु. वैष्णवी भाऊसाहेब नन्नवरे आणि जयश्री शिवाजी लहाने 83.60% सर्व तृतीय कु. वैष्णवी उद्धव घनघाव 83.30% यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. नाथा श्रीरंग घनघाव, अध्यक्ष, श्री. दामोधर बापुराव ठोंबरे सचिव, व संचालक सर्वश्री. ज्ञानदेव घनघाव, हरीचंद्र कापसे, प्रकाश गवारे, अविनाश घनघाव, साईनाथ घनघाव, योगेश शिंदे, संजय शिंदे, विजया शिंदे, गोपाल महाजन, मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 9 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे