pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विष्णू पाचफुले यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संचालक, व जालना शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष पदी, तर सौ संध्या संजय देठे यांची महिला जालना शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष पदी निवड

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी, दि.10

नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई ,महाराष्ट्र असोसिएशन,
च्या वतीने श्री विष्णू पाचफुले यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संचालक, व जालना शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष पदी निवड तर
सौ संध्या संजय देठे यांची महिला जालना शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. ही निवड नगरसेवकांच्या अडीअडचणी समस्या व अधिकार मिळून देण्यासाठी नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष श्री दिनकर अण्णा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री कैलास गोरे पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्त पत्र देऊन करण्यात आली आहे.

याबद्दल श्रीविष्णू पाचफुले व सौ संध्या संजय देठे
यांचे महाराष्ट्रातील नगरसेवक व जालनातील नगरसेविकांचा वतीने अभिनंदन करण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे