pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

0 1 7 4 0 8

 जालना/प्रतिनिधी,दि. 21

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दि. 23 जुलै 2023 रोजीचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. 23 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. भोकरदन येथून राजुर येथे आगमन, सकाळी 9.00 वा. राजुर येथे हॉटेलच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. राजुर येथे सुरु करण्यात येणाऱ्या टॉय ट्रेनबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती, स्थळ- श्री. राजुर गणपती संस्थानचे सभागृह. सकाळी  10.30 वा. राजूर येथून भोकरदनकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. भोकरदन येथे बालाजी शिक्षण प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.30 वा. भोकरदन येथील निवासस्थानाकडे प्रयाण. सांयकाळी 6.00 वा. औरंगाबाद येथील विमानतळावर आगमन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे