pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अभिनेते नटराज यांचे दाक्षिणात्य चित्रपटात दमदार पदार्पण! दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांच्या अघोरी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

0 1 7 1 6 2

संभाजीनगर/प्रतिनिधी, दि.30

अभिनेते नटराज मिसाळ नेहमी काहीना काही नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यांनी या पूर्वी दिग्दर्शक गोरख भारसाखळे सर यांच्या भटकती आत्मा या चित्रपटात दमदार भुमिका साकारली आहे आणि आता ते अघोरी नावाचा चित्रपट हिंदी,मराठी,आणि तेलगू भाषेत दिग्दर्शित करीत आहेत अभिनेते नटराज यांचा दाक्षिणात्य लूक असल्याने आणि मैत्रीचे संबंध असल्याने त्यांनी नटराज मिसाळ यांना अघोरी ची मुख्य भुमिका साकारण्याची संधी दिलीअसून 29 एप्रिल रोजी चित्रपटाचा मुहूर्त संभाजी नगर येथे मोठ्या दिमाखात पार पडला याप्रसंगी महाराष्ट्र सेना अध्यक्ष राजु भाई साबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते,या चित्रपटाच्या निर्मात्या शितल चौगुले असून दिग्दर्शन,कथा,पटकथा गोरख भारसाखाळे सर यांची आहे यात मुख्य भुमिका नटराज मिसाळ करणार असून यात अभिनेते नवनाथ गोडसे,भीमसेन चौहान,विशाल जोहरे आणि अन्य कलाकारांच्या भुमिका असून छायाचित्रण अमोल गायकवाड करणार आहेत,लवकरच चित्रपटाचे शुट चालु होणार आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 1 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे