ब्रेकिंग
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आज 49 नामनिर्देशन पत्रांची विक्री
0
3
1
0
6
3
जालना/प्रतिनिधी,दि.19
18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 24 जणांनी 49 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. दिनांक 18 व 19 एप्रिल 2024 रोजी अखेर उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी एकूण 58 जणांनी 146 फॉर्म घेतले.
आज मंगेश संजय साबळे या अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.
0
3
1
0
6
3