निंभार्णी सिमेंट रस्ता बांधकामाची परस्पर बिले काढणाऱ्यावर कारवाई होणार

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.6
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील निंभार्णी येथील बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे परस्पर बिले काढून ग्रामपंचायतीची फसवणुक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कामगार प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह इतरांनी आज ३ मार्च पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.मोर्शी तालुक्यातील येथील वस्तीमध्ये निंभारणी वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामास परवानगी देण्यात आली होती. हे काम राजूवाडी ग्रामपंचायतीने पुर्ण केले नाही
असे असतांना या बांधकामाचे देयक गट विकास ग्रामसेवक संगनमत करून दहा लाख रुपयाचा अपहार करून शासनाची दिशाभुल केली आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कामगार प्रदेश उपाध्यक्ष तथा यांच्यासह इतरांनी रोड करण्याचे आदेश दिले आहे.