ब्रेकिंग
महावितरण कार्यालय पाटोदा येथे उत्साहात गणेश विसर्जन

0
3
1
0
3
5
पाटोदा/ नितिन भोंडवे,दि.28
गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत महावितरण कार्यालय पाटोदा च्या वतीने या वर्षी ही गणेश्याच आगमन करून परंपरा जोपासली आहे.गेले दहा दिवस गणेशाची सेवा करून आज उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी महावितरण कार्यालय पाटोदा उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.प्रमोद राख,पाटोदा सब डिव्हिजनचे सहाय्यक अभियंता, श्री. मुंडे,श्रीमती जोशी,श्री.कदम,श्री घाडगे व तसेच कर्यालातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत गणेश बाप्पाच विसर्जन करून निरोप घेण्यात आला.
0
3
1
0
3
5