pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेलगांव येथे मा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या विकास निधितुन 15 लक्ष रु.चे सामाजिक सभागृहाचे आज उद्घाटन

0 1 7 4 1 6

जालना/प्रतिनिधी, दि.9

बदनापूर तालुक्यातील शेलगांव येथे आज मा खासदार सय्यद इम्तियाज जलील  यांच्या विकास निधितुन 15 लक्ष रु सामाजिक सभागृहाचे उद्घाटन मा खासदार साहेबांचे हस्ते व  श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी योगिराज दयानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी सरपंच विलास बापु मनगटे, उपसरपंच युनुस पटेल, एम आय एम जिल्हाध्यक्ष समिर भैय्या बिल्डर, युवा कार्याध्यक्ष जावेद खान, तालुका अध्यक्ष सलिम शहा, शहर अध्यक्ष एस के शम्मु, निरीक्षक यासेर खान, कलीम खान, दिगावचे सरपंच पुंजाराम सुसुन्द्रे, जामडीचे सरपंच दिनकर खरात, दहेगावचे सरपंच किशोर सतुके, वाकदचे सरपंच कौतिक चिकटे, नाचनवेल एम डी पठान, शिवसेना उप ता प्रमुख विठ्ठल दादा मनगटे,युवा नेते प्रदिप मनगटे, तलाठी विजय अप्पा गव्हाने,क्रुष्णा पवार, उपसरपंच फारुख शेख, उपसरपंच फेरोज पठान,आबेद पिंजारी, परवेझ खाटीक,शोएब खेडी,मूख्यध्यापक भाऊसाहेब लोखंडे, शिवाजी नाना चेअरमन, रामदास काका मनगटे,सलीम पोलीस पटेल , साहेबराव शिंदे,पत्रकार अरमान मदार, पत्रकार देविदास थोरात,अमिरसाहब महेमुद पटेल, मौलाना अय्युब, मा उपसरपंच बबनराव मनगटे, बापु भुसारे, ग्रा पं सदस्य दशरथ नाना मनगटे, ग्रा पं सदस्य बाळु काका टेलर,माणिक पटेल,नविद पटेल,तोहिज पटेल,हाबिब पटेल,सुभान पटेल,साबेर पटेल.श,मतिन पटेल,नदिम मौलाना,तोसिब पठान, नासेर पठान,मुन्ना पठाण, महेबुब पटेल,मोमिन पटेल,शारुख पटेल,जावेद पटेल ,सचिन मनगटे
यावेळी मा खासदार साहेबांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतिने प्रतिनिधी म्हणून कौतिक पा लोखंडे व समाधान पा मनगटे यांच्या तर्फे मा खासदार साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे