pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रस्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत दुधा शाळेचे दोन्ही संघ यशस्वी

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 22

केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा शाळेचे दोन्ही संघ विजयी किरला केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम गट एक ते पाच मध्ये व दुसरा गट सहा ते आठ मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे यामध्ये वर्ग पहिली ते पाचवीच्या गटामध्ये अनिकेत भागवत देशमुख, दिशा रामेश्वर जाधव, अमर सतिष खुळे व वर्ग सहा ते आठ च्या दुसऱ्या गटांमध्ये सार्थक रामेश्वर खुळे,स्नेहल संजय जाधव व भाग्यश्री गोकुळ शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे या सर्व विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याचे केंद्रप्रमुख श्री खरात सर मुख्याध्यापक श्री कांगणे सर शिक्षक श्री निलेश पिसे सर श्री पंजाब दांदडे सर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत आणि पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे