चिखलि ता. कंधार येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था महाराष्ट्र शाखा चिखलि येथे तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात भजनी मंडळानी भाविक भक्तांचे मने जिंकली

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29
चिखलि या.कंधार येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा चिखली ता.कंधार तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात,भजनी मंडळाने नामघोषात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, प्रभाकरराव पुयड, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्री शिवाजीराव पांगरेकर, श्री भगवान पा. रहाटीकर,बालाजी पवार,धोंडीराम राजे,बिलोली ता.अध्यक्ष राजेश्वर पाटिल, मारोती वडजे, नागेश पाटिल कपाळे, त्रिमुख पा यडके,
इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित तालुका स्तरीय नियुक्ती वितरण सोहळ्यात प्रथम संताच्या फोटोला पुष्पहाराने पुजन करून वंदन करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
प्रथम मान्यवरांच्या सत्कार करुन सन्मानित करण्यात आला.
प्रस्ताविक ता.अध्यक्ष प्रभाकर पा. पवळे यांनी केले.
कंधार तालुक्यातील सर्व गाव शाखा व तालुकास्तरावर व शाखा पदाधिकारी नियुक्ती वितरण करून सन्मानित करण्यात आले .
संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी गावातील दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी बिघडत असलेली नवतरूनाची पिढी व्यसनापासुन परावृत व्हावी,धर्माचे रक्षणासाठि गाव तिथे आम्हि वारकरी परिवाराची शाखा स्थापन करुन संतांचे वागमय घरोघरी जावे म्हणुन गाव तिथे शाखा स्थापन करून आम्हि वारकरी परिवारात सहभागी होण्याचे अव्हाहन केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांनी संस्थेचे ध्येय धोरण सांगत असताना धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यमय घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहा वर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे अव्हाहन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे कंधार ता. तालुका अध्यक्ष,प्रभाकर पा पवळे, उपाध्यक्ष विश्वनाथ इंगळे,सचिव कैलास पानचावरे,
कोषाध्यक्ष दिनानाथ सांगळे,सहसचिव ज्ञानेश्वर झंपलवाड,शाखा अध्यक्ष केशव पवळे,वसंत कदम,शिवदास पवळे,पवन पवळे,विष्णुदास पुय्यड,देवानंद पवळे,प्रभाकर पवळे,सहदेव कदम सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.