pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु

0 3 2 5 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.3 

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत समाज कल्याणच्या अधिनस्त असलेल्या बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील शैक्षणि वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरु झाले आहे.
इयत्ता सहावीसाठी 40 जागा व सातवी ते दहावीच्या वर्गातील रिक्त असलेल्या संवर्गानूसार रिक्त जागेवर प्रवेश पात्र इयत्ता सहावी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.25 जुन 2025 पर्यंत मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आपला प्रवेश अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन बदनापूर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.दिलीप गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे