ब्रेकिंग
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

0
3
0
4
8
9
जालना/प्रतिनिधी,दि.6
पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक मिलिंद तुपसमिंद्रे यांच्यासह विष्णु जायभाये, प्रतिभा इंगळे व ज्ञानोबा पांचाळ आदी कर्मचाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
3
0
4
8
9