ब्रेकिंग
ट्विनकल स्टार इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी प्रियशा प्रशांत घाडगे हिचे विज्ञान ऑलम्पिक पॅड परीक्षेत यश !

0
3
2
1
7
8
बदनापूर/प्रतिनिधी, दि.31
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर ट्विनकल स्टार इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी प्रियशा प्रशांत घाडगे हिने विज्ञान ऑलम्पिक पॅड परीक्षेत यश संपादन केल्याने आहे.या यशाबद्दल शाळेच्या मुख्यधापिका निशिगंधा देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये विज्ञान ऑलम्पिक पॅड परीक्षा घेण्यात आली होती, या परीक्षेत ट्विनकल स्टार इंग्रजी शाळेची प्रियशा प्रशांत घाडगे हिने भाग घेऊन गुणवंत्ता यादीत स्थान मिळविल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, सचिव डॉ. एम
डी. पाथ्रीकर, ट्रस्टी डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा यांनी अभिनंदन केले.
0
3
2
1
7
8