pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पारुबाई आन्ना शिंदे यांचे निधन

0 1 7 9 2 6

बदनापूर/प्रतिनिधी, दि.7

काजळा :  बदनापूर तालुक्यातील काजळा येथील पारुबाई आन्ना शिंदे (वय 80 वर्षे) यांचे आज दि.06-05-2024 सोमवार रोजी रात्री ठिक 9 वा.45 मी.वृध्दापकाळाने दुःखत निधन झाले आहे.

त्या श्री मच्छिंद्र शिंदे व मा.उपसरपंच श्री गोरख आप्पा शिंदे यांच्या आई होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन विवाहित मुली नातू,नाती,पणतू, असा खूप मोठा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे