pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ योगशास्त्र विभागामार्फत सात दिवसीय कुंभारी निःशुल्क योग शिबिरसंपन्न

0 1 7 4 0 9

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.22

जळगाव,तालुख्या तील,कुंभारी बू येथे १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर सातदिवसीय योग शिबीर पार पडले. या शिबिर च्या समारंभाला प्रमुख पाहुन्या सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी जिल्हा कार्याअध्यक्षा छत्रपती संभाजीनगरच्या महिला आघाडी वैशालीताई साबळे होत्या .
प्रमुख योग मार्गदर्शक
डॉ भागवत भोरे पाटील व श्रीराम लाखे हे होते .
कार्यक्रमाची सुरुवात योगाचे प्रवर्तक भगवान शंकर व माता पार्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले .
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे काय महत्त्व आहे हे प्रमुख पाहुन्या वैशाली ताई साबळे यांनी सांगितले . तसेच योगा प्रात्यक्षिक व मार्गदर्शन योगतज्ञ डॉ भागवत भोरे पाटील व प्रा .श्रीराम लाखे यांनी आलेल्या सर्व योग शिबिरार्थी ना समजून सांगितले .
शारीरिक व मानसिक रित्या फिट राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिर मध्ये ४७ शिबिरार्थीने सहभाग घेतलेला होता. साधकांची उपस्थिती ४७ व्यक्तींची होती शिबिराची सुरवात आरोग्याची प्रार्थना घेवून सर्व साधाक व्यक्तींनी योगाच्या हालचाली समजून घेतल्या व आहार कशाप्रकारे घ्यायचा हे सर्व मार्गदर्शन योग प्रशिक्षक प्रा श्रीराम लाखे व डॉ भागवत भोरे पाटील यांनी केले.
सोबतच रोज नवीन नवीन 3 आसने करुन दाखवले व करून घेतली. आसनाचे महत्त्व सांगून ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे हातापायांचे स्नायू बळकट करायचे सोबतच हास्य घेतले
नेहमी आनंदी राहण्यासाठी कर्करोग सारखं आहार हास्य ने दूर होतात, असे महत्त्व सांगितले या शिबिर चा निरोप समारंभ झाला या या शिबिराला यशस्वी करण्यासाठी प्रेरणा
“योगशास्त्राच्या विभाग प्रमुख” डॉ.कल्पना झरेकर प्रा. किशोर राठोड प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी ,डॉ प्रभाकर साळवे व पत्रकार संघटनेचे जितेंद्र गाडेकर व सर्व शिबिरार्थींचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे