ब्रेकिंग
गोषेगाव परिसरात अतिवृष्टी पिकांचे नुकसान

0
3
8
6
5
4
जाफराबाद/विशाल देशमुख,दि 28
गोषेगाव तालुका भोकरदन येथे झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली त्यात पाऊस अतिप्रमाणात झाल्यामुळे पुरामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मका, सोयाबीन इतर पीक यांचे नुकसान झालेले दिसत आहे. गावामध्ये त्यातल्या त्यात पायनर कंपनीची भिजवाई खराब त्याच शेतकऱ्याची पूर्ण मक्काचा नुकसान आणि आता हे अतिवृष्टी आणि पावसाने हे नुकसान कुठे नेऊन ठेवलाय माझा शेतकरी खूप मोठा नुकसान झाला आहे शेतकऱ्याचं शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी असे आव्हान सर्व शेतकरी आणि समाजसेवक ज्ञानेश्वर मोहिते यांनी केले आहे.
0
3
8
6
5
4

