ब्रेकिंग
बावणेपांगरी शिवारात चंदनझिरा पोलीसांचा छापा 75 हजार 470 रुपयांचा मद्य साठा जप्त
0
3
0
4
8
8
विरेगाव/गणेश शिंदे, दि.23
दि. 22 रोजी बावणे पांगरी शिवारात अवैध दारू साठ्यावर चंदनजिरा पोलिसांनी छापा मारून 75 हजार 470 रुपये किंमतीची विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत, सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, बीट जमादार जितेंद्र तागवाले, मदन बहुरे, परमेश्वर हिवाळे यांनी केली आहे.
0
3
0
4
8
8